आजचे भविष्य (गुरुवार, दि.३० जानेवारी २०२०)

मेष : बौद्धिक क्षेत्रात वाव मिळेल. कामे पूर्ण होतील.

वृषभ : विश्वासार्हता तपासा. अति विसंबून राहू नका.

मिथुन : नोकरीत सुलभता जाणवेल. वरिष्ठांच्या मर्जीत रहाल.

कर्क : कामात व्यत्यय संभवतो. जागरूक रहा.

सिंह : प्रवासाचे योग येतील. खर्च वाढेल.

कन्या : कामात अडथळे येतील. सगजवृत्ती ठेवा.

तूळ : अध्ययनाला चांगला दिवस. कामे मार्गी लागतील.

वृश्चिक : वागण्या-बोलण्यावर नियंत्रण ठेवा. राग आवरा.

धनु : आप्तेष्टांच्या भेटी होतील. आनंद मिळेल.

मकर : थोरांचे मार्गदर्शन लाभेल. समाधानी राहाल.

कुंभ : कामात व्यग्र राहाल. तब्येतीची काळजी घ्या.

मीन : अडथळे दूर होतील. उत्साह वाढेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.