मेष : कृतीला विलंब नको. यशप्राप्ती होईल.
वृषभ : कामात प्रगती होईल. नवीन प्रस्ताव येतील.
मिथुन : वादविवाद टाळा. प्रश्न धसास लागतील.
कर्क : सावध दृष्टीकोन ठेवा. आत्मविश्वासाने पुढे चला.
सिंह : नवीन उपक्रम हाती घ्याल. यश वाढेल.
कन्या : कामात अडचणी येतील. कामे विलंबाने पूर्ण होतील.
तूळ : तुमचे प्रयत्न फलद्रुप होतील. प्रतिसाद मिळेल.
वृश्चिक : आव्हाने समोर येतील. खंबीरपणे उभे राहा.
धनु : कामे पूर्ण होतील. यशाचे गमक उमजेल.
मकर : यश मिळेल. कृती व निर्णय यांचा समन्वय साधेल.
कुंभ : संयम बाळगा. निर्वेध यश मिळेल.
मीन : गैरसमज दूर होतील. आर्थिक प्रगती होईल.