आजचे भविष्य (गुरुवार, दि. २४ डिसेंबर २०२०)

मेष : व्यवसायात अनपेक्षित खर्च व अडथळयांना तोंड देण्याची मानसिकता ठेवा. नवीन ओळखी होतील.

वृषभ : तरूणांना मनपसंत जोडीदार भेटेल. मनोकामना पूर्ण होतील. कामे चालढकल करून पुढे कराल.

मिथुन : घरकामात महिलांचा वेळ मजेत जाईल. बोलण्याने मने दुखावणार नाहीत याची विशेष काळजी घ्या.

कर्क : प्रकृतीमान सुधारेल. स्वतःच्या व्यक्तिमत्वात भर घालाल. सार्वजनिक कामात नेतृत्व करता येईल.

सिंह : वादाचे प्रसंग आले तरी निवळतील. कलाकार, खेळाडूंना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झगडावे लागेल.

कन्या : प्रियजनांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल. महिलांना कामात मानसिक समाधान मिळेल.

तूळ : कौटुंबिक सौख्य वाढवणारा सप्ताह. शक्‍यतो करारमदार पुढे ढकला. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल.

वृश्‍चिक : सहकारी व वरिष्ठ मदत करतील ही अपेक्षा नको. स्वयंसिद्ध रहा. मुलांकडून अपेक्षित प्रगती कळेल.

धनु : नोकरीत हातातील कामे संपल्याशिवाय इतरांना मदत करु नये. व्यक्तिंशी कामापूरते बोलण्याचे धोरण ठेवा.

मकर : भावनेपेक्षा कर्तृव्यात प्राधान्य दया. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा ताण न घेता उजळणी करावी.

कुंभ : महिलांनी प्रकृतीमान सांभाळून कामे करावीत. संधी चालून येईल. महिलांना कामाचा उरक दांडगा राहील.

मीन : खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रकृतीकडे वेळीच लक्ष दया. महिलांनी मनःशांती मिळवावी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.