मेष : ओळखीतून नवीन कामे मिळतील.
वृषभ : ठरविलेले बेत साकार होतील.
मिथुन : वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून प्रतिष्ठा वाढेल.
कर्क : कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. आनंदी राहाल.
सिंह : प्रबळ इच्छेने उत्पन्नात वाढ होईल, धोका पत्करू नये.
कन्या : चिंता न करता कामे कराल. नियोजन करा.
तूळ : व्यवसायात कामाचे पैसे हातात मिळतील.
वृश्चिक : पैशाची आवक समाधानकारक राहील.
धनु : जुने प्रश्न मार्गी लागतील. कामांना वेग येईल.
मकर : उधारीपेक्षा रोखीवर भर द्यावा लागेल.
कुंभ : परदेशगमनाची महत्त्वाची संधी मिळेल.
मीन : फायद्यासाठी नवा पर्याय शोधावा लागेल.