मेष : कृतीशील बनवणारे ग्रहमान, यश मिळेल.
वृषभ : वैर पत्करू नका. लोभापासून दूर राहा.
मिथुन : अति परिचयात अवज्ञा याचा अनुभव येईल.
कर्क : मनातील बेत प्रत्यक्षात साकार होतील.
सिंह : प्रश्नांची उकल झाल्याने हायसे वाटेल.
कन्या : शारीरिक व आर्थिक कुवत वागून ओळखा.
तूळ : अंथरुण पाहून हात-पाय पसरा. सावध राहा.
वृश्चिक : प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढता राहील.
धनु : नशिबाची साथ मिळेल, सुसंवाद साधून कामे करा.
मकर : महत्त्वाचे ग्रह अनुकुल, चिंता नाहीशी होईल.
कुंभ : केलेल्या कष्टाचे फळ मिळेल, नवीन कामे मिळतील.
मीन : मनातील सुप्त आशा आकांक्षा सफल होतील.