मेष : महत्वाचे ग्रह अनुकल आहेत.
वृषभ : कामांना वेग येईल, मंगळ शनीची साथ असेल.
मिथुन : राशीस्वामी बुध, रवी मंगळ अनुकुल आहेत.
कर्क : क्रियाशील बनाल, महत्वाच्या कामांची नांदी होईल.
सिंह : चांगल्या घटना घडतील, जीवन बदलू शकेल.
कन्या : रवी-मंगळ महत्वाकांक्षा वाढवतील.
तूळ : ग्रहांची मर्जी नाही, पावले जपून टाका.
वृश्चिक : गरजेप्रमाणे धोरणात बदल करून यश खेचून आणाल.
धनु : जुने प्रश्न मार्गी लागतील. कामांना वेग येईल.
मकर : बुध अनुकूल आहे, तरी बोलताना जपून.
कुंभ : महत्वाचे ग्रह शुभयोगात, सर्वंकष आढावा घेऊन पावले टाका.
मीन : सर्व गोष्टी एकाच वेळी करण्याची इच्छा प्रबळ.