मेष : घरातील व्यक्तींची उत्तम साथ मिळेल
वृषभ : तुमचे व कामाचे महत्त्व इतरांना कळेल
मिथुन : पैशाची तजवीज होईल. सुवार्ता कळेल.
कर्क : कामाचा उरक पडेल. आनंदी राहाल.
सिंह : महिलांनी कुठलीही अपेक्षा ठेवू नये.
कन्या : महिलांना कामाचा ताण पडेल. तणावाचे वातावरण.
तूळ : कुवत ओळखून गोड बोलून काम करून घ्या.
वृश्चिक : अनावश्यक खर्च होईल.
धनु : स्वभाव आग्रही राहील, हक्क गाजवाल.
मकर : पैशाचा अपव्यय टाळा, योग्य निर्णय घ्या.
कुंभ : वागण्यावर नियंत्रण ठेवा, इतरांकडे दुर्लक्ष करा.
मीन : नातेवाईकांच्या भेटीचे योग, आनंदी दिवस.