आजचे भविष्य (सोमवार, दि.२१ सप्टेंबर २०२०)

मेष : विद्यार्थ्यांना अपेक्षित यश, आनंदी दिवस.

वृषभ : तरुणांचे विवाह ठरतील, अपेक्षित यश.

मिथुन : मुलांसाठी विनाकारण चिंता कराल.

कर्क : दिवस आनंदी जाईल. मन:शांती मिळेल.

सिंह : कामे वेळेत पूर्ण होतील, शुभप्रसंगात पुढाकार राहील.

कन्या : तरुणांना अपेक्षित संधी चालून येईल.

तूळ : प्रकृतीची साथ मिळेल.

वृश्‍चिक: अनपेक्षित सुखद बातमी कानावर येईल.

धनु : अडचणींवर मात कराल. महत्वाची बातमी कळेल.

मकर : महत्त्वाची बातमी कळेल. अचानक धनलाभ.

कुंभ : चांगली बातमी कळेल.

मीन : अति आत्मविश्‍वास बाळगू नका.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.