आजचे भविष्य

मेष : शब्दाला मान मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन राहील.

वृषभ : पैशाची ऊब मिळेल. कामे मार्गी लागतील.

मिथुन : अनपेक्षित खर्च. मनाविरुद्ध वागावे लागेल.

कर्क : कष्टाच्या प्रमाणात यश. दिलेला शब्द पाळा.

सिंह :  मनपसंत साथ मिळेल. कामे गती घेतील.

कन्या : वरिष्ठ खुश होतील. हातातील कामे पूर्ण होतील.

तूळ : जिद्द वाढेल. अचूक निर्णय घ्याल.

वृश्चिक :  सर्व कार्यात यश मिळेल. चिंता नाहीशी होईल.

धनु : खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पथ्यपाणी सांभाळा.

मकर : पैशाची ऊब मिळेल. सुखासीन दिवस.

कुंभ :  नशीब साथ देईल. सुवार्ता कळेल.

मीन :  मनोकामना पूर्ण होतील. अंदाज बरोबर ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.