मेष : प्रयत्नांना यश मिळेल असे नाही. राग आवरा.
वृषभ : प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. नवीन स्थळांस भेट.
मिथुन : कामात दिरंगाई होईल. रागावर नियंत्रण ठेवा.
कर्क : आनंददायक दिवस. अनपेक्षित कामे होतील.
सिंह : नवीन वस्तूने घर सजवाल. स्थावरचे व्यवहार उरका.
कन्या : महत्वाचे निर्णय घ्याल. वाटाघाटी कराल.
तूळ : जोडधंद्यातून विशेष फायदा. मेजवानीचा योग.
वृश्चिक : कामाला महत्व द्याल. विशेष भत्ते मिळतील.
धनु : गैरसोय टाळा. अनपेक्षित खर्च होईल.
मकर : पैशाची चिंता मिटेल. प्रसिद्धी माध्यमातून लाभ होईल.
कुंभ : मनपसंत व्यक्तींचा सहवास. कमी श्रमात जास्त यश.
मीन : संपर्कातून कामे होतील. नवीन ओळखी होतील.