मेष : जादा सवलती मिळतील, लाभ घ्या.
वृषभ : कामामुळे दगदग धावपळ वाढेल,
मिथुन : नवीन करारमदार होतील, फायदा होईल.
कर्क : चूक होणार नाही याकडे लक्ष केंद्रित करा.
सिंह : नोकरीतील प्रश्न सुटतील.
कन्या : भागीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या.
तूळ : हितचितंकांची मदत मिळेल.
वृश्चिक : आर्थिक आवक सुधारेल, यश मिळेल.
धनु : सहकारी व वरिष्ठांकडून अपेक्षाभंग होईल.
मकर : महत्त्वाचे निर्णय घ्या, वरिष्ठांचा सल्ला घ्या.
कुंभ : पैशाचा मोह टाळा, व्यवहराने वागा
मीन : हलक्या कानाने निर्णय घेऊ नका.