मेष : प्रगतीचा वेग वाढेल. लाभ उठवा. अपेक्षित सफलता मिळेल. विरोध वाढेल.
वृषभ : प्रापंचिक समस्या सुटतील. कामाची प्रशंसा होईल. कृती यशस्वी ठरेल. प्रतिष्ठा वाढेल.
मिथुन : कामात निर्दोष यश मिळेल. कामे मार्गी लावाल. स्पर्धा करू नका. घरात वादाचे प्रसंग टाळा.
कर्क : खर्च वाढेल. प्रवास सफल होईल. चर्चा यशस्वी होतील. कामाचा मार्ग सुकर होईल.
सिंह : प्रभाव वाढेल. चांगली घटना घडेल. आर्थिक समस्या सुटतील. पैशाची ऊब मिळेल.
कन्या : नेत्रदीपक यश संपादन कराल. प्रतिष्ठितांचा सहभाग लाभेल. सहवासातून कार्यभाग साधेल.
तूळ : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. यश मिळेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. लोकांशी समन्वय साधा.
वृश्चिक : स्पर्धा नको. घरातील प्रश्नांकडे लक्ष द्या. प्रयत्नांना वेग द्या. कामात सफलता मिळेल.
धनु : अपेक्षित यशप्राप्ती. नवीन कामाचा आनंद मिळेल. प्रभाव पडेल. नोकरीत सुलभता जाणवेल.
मकर : प्रवास योग्य संभवतो. सावधगिरी बाळगा. गृहसौख्याचा आनंद घ्याल. स्वयंसिद्ध रहा.
कुंभ : मोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. नव्या क्षेत्राचा परिचय होईल. नवीन कामे मिळतील. यश सोपे होईल.
मीन : अनावश्यक खर्च टाळा. प्रयत्नांना यश येईल.प्रकृतीकडे लक्ष द्या. यशप्राप्ती होईल.