मेष : हितचिंतकांची साथ मिळेल,
वृषभ : फायदा मिळणारी कामे हाती घ्या.
मिथुन : कामाची पद्धत बदला, उलाढाल वाढवा.
कर्क : कामात चोख राहा, कामाकडे लक्ष द्या.
सिंह : पूर्वीचे हितसंबंध बदलून नवीन जोडले जातील.
कन्या : हातातील कामावर लक्ष केंद्रित करा.
तूळ : खेळत्या भांडवलाची गरज भासेल,
वृश्चिक : कामात कर्तव्य व आनंद दोनही उपभोगाल.
धनु : कामानिमित्त प्रवास घडेल. प्रश्न सुकर होतील.
मकर : त्रूटींचा अभ्यास करा, व्यवहारी दृष्टिकोन ठेवा.
कुंभ : तडजोडीचे धोरण स्वीकारा, कामात लवचिकता आणा.
मीन : नवीन योजना दृष्टिक्षेपात, पैशाचा वापर जपून करा.