आजचे भविष्य (शनिवार, दि.१७ ऑक्टोबर २०२०)

मेष : ओळखीतून नवीन कामे मिळतील.

वृषभ : पैशाची चिंता मिटेल, अवघड वसुली होईल.

मिथुन : पैशाची तरतूद झाल्याने चिंता मिटेल.

कर्क : विनाकारण लांबलेली कामे गती घेतील.

सिंह : पैशाला विलंब झाल्याने कामांना विलंब होईल.

कन्या : कामात आवश्‍यक त्या व्यक्‍तींचे सहकार्य लाभेल.

तूळ : काम पूर्ण करण्यासाठी दगदग होईल.

वृश्‍चिक : ओळखीचा उपयोग होईल, कामे मार्गी लागतील.

धनु : जुनी वसुली करण्याकडे लक्ष द्या.

मकर : डोक्‍यावरचे ओझे खांद्यावर येईल.

कुंभ : सारासार विचार करूनच कृती करा.

मीन : भान ठेवून खबरदारीने काम करा, यश द्विगुणित होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.