आजचे भविष्य (गुरुवार, दि.१७ सप्टेंबर २०२०)

मेष : आनंदी दिवस, नवीन ओळखी होतील.

वृषभ : परदेशगमनाची संधीचे योग येतील.

मिथुन : सहकाऱ्यांची व वरिष्ठांची मदत मिळेल.

कर्क : कामानिमित्त प्रवास घडेल.

सिंह : जबाबदारीचे काम करावे लागेल, वरकमाई होईल.

कन्या : मनात असलेल्या मागण्या मान्य होतील.

तूळ : इतरांना न जमलेले काम करता येईल.

वृश्‍चिक : मर्जीप्रमाणे लाभ होईल, समाधानी राहाल.

धनु : नवीन नोकरी शोधण्यात यश मिळेल.

मकर : वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील.

कुंभ : कामाचे समाधान मिळेल, आनंदी राहाल.

मीन : पैशाची आवक समाधानकारक राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.