मेष : घरात छोटया मोठया खरेदीमुळे समाधान मिळेल.
वृषभ :प्रश्नांची उकल झाल्याने मनःशांती लाभेल.
मिथुन :काम संपवून सहकाऱ्यांनाही कामात मदत कराल.
कर्क :नवविवाहितांना छोटयाच्या आगमनाची चाहूल लागेल.
सिंह :घरात वातावरण आनंदी व उत्साही असेल.
कन्या :तरूणांना नवीन व्यक्तिचे आकर्षण राहील.
तूळ : सहकाऱ्यांना खुश ठेवून मतलब साध्य करून घ्या.
वृश्चिक: घरात वातावरण समाधानकारक असेल.
धनू : कामानिमित्ताने सभोवतालचे वर्तुळही बदलेल.
मकर : मनाप्रमाणे काम करता येईल.
कुंभ : चांगली कामगिरी करून वरिष्ठांची शाबासकी मिळवाल.
मीन : घरात छोटया मोठया खरेदीमुळे समाधान मिळेल.