आजचे भविष्य

मेष : निर्णय योग्य ठरतील. मानसन्मान मिळेल.

वृषभ : आनंदी व उत्साही दिवस. कामात प्रतिष्ठा मिळेल.

मिथुन : श्रमसाफल्य. कामात हुरूप वाढेल.

कर्क : कामात व्यग्न राहाल. कामाचा आनंद मिळेल.

सिंह : अपेक्षा पूर्ण होतील. चांगली बातमी समजेल.

कन्या : खिशावर ताण येईल. पैशाचे गणित कोलमडेल.

तूळ : अव्यवहारी वागू नका. भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्या.

वृश्चिक : अपेक्षित बदल कराल. कामे वेळेतपूर्ण होतील.

धनु : जुनी येणी येतील. दिलेले वाचन पाळाल.

मकर : पैशाची चिंता मिटेल. नवीन कामे मिळतील.

कुंभ : योग्य मार्गदर्शन मिळेल. कामाचा आवाका वाढेल.

मीन : प्रवास घडेल. आनंदी राहाल.

Leave A Reply

Your email address will not be published.