मेष : स्वास्थ्य लाभेल. पैशाची चिंता मिटेल.
वृषभ : योग्य संगत मिळेल. कर्तुत्वाला संधी मिळेल.
मिथुन : विरोधकांचा विरोध मावळेल. उत्साही असाल.
कर्क : आनंददायक दिवस. वाटाघाटी कराल.
सिंह : पाहुण्यांची सरबराई कराल. मुलांकडून सुवार्ता कळेल.
कन्या : राग आवरा. दगदग धावपळ कमी कराल.
तूळ : आप्तेष्टांचा सहवास. अनपेक्षित कामे होतील.
वृश्चिक : उत्साह कमी होईल. मनाविरुद्ध वागावे लागेल.
धनु : धनदायक दिवस. महत्वाच्या गाठीभेटी ठरवा.
मकर : खर्च वाढेल तरीही मानसिक शांतता मिळेल.
कुंभ : पथ्यपाणी सांभाळा. कामाचा कंटाळा येईल.
मीन : सहकारी मदत करतील. पैशाची तजवीज होईल.