आजचे भविष्य (बुधवार, दि.१६ सप्टेंबर २०२०)

मेष : ठरविलेले बेत साकार होतील.

वृषभ : ईप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करा.

मिथुन : फायद्यासाठी नवा पर्याय शोधावा लागेल.

कर्क : ग्रहमान साथ देईल, आनंदी राहाल.

सिंह : लाभ होईल. नवीन संधी मिळेल.

कन्या : लांबलेले शुभसमारंभ पार पडतील.

तूळ : कमी श्रमात जास्त यश मिळेल.

वृश्‍चिक : घरात खरेदीचे बेत ठरतील.

धनु : ध्येय धोरणे ठरवाल, प्रगती होईल.

मकर : घरात सुखद प्रसंगाची नांदी होईल.

कुंभ : कामाचे समाधान राहील, आनंदी राहाल.

मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल, सतर्क राहा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.