आजचे भविष्य

मेष : भेटीचे योग्य येतील. उत्साही राहाल.

वृषभ : विद्यार्थ्यांना चांगला दिवस. यश मिळेल.

मिथुन : राग आवरा. कामात विलंब होईल.

कर्क : कौटुंबिक स्वास्थ मिळेल. प्राधान्य राहील.

सिंह : मनाविरुद्ध वागावे लागेल. पैसाची तरतूद करा.

कन्या : अपेक्षित कामे होतील. प्रगती होईल.

तूळ : घरगुती समारंभ आखाल. कार्यमग्न होईल.

वृश्चिक : आप्तांच्या भेटी होतील. योग्य मार्गदर्शन मिळेल.

धनु : अचूक दिशा सापडेल. पैशाची उब मिळेल.

मकर : कामाचा ताण वाढेल. योग्य नियोजन करा.

कुंभ : मनाविरुद्ध वागावे लागेल. चिडचिड होईल.

मीन : नवीन परिचय होईल. कामात मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)