मेष : महत्वाकांक्षा वाढेल. कार्यक्षेत्र रुंदावेल.
वृषभ : कामात अडचणी येतील. सहकार्याची अपेक्षा नको.
मिथुन : इतरांवर प्रभाव राहील. अपेक्षित गाठीभेटी होतील.
कर्क : प्रवासात जपून. मनोरंजनाकडे कल राहील.
सिंह : मनोबल उंचावेल. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्याल.
कन्या : उमेद वाढेल. नवीन गुंतवणुकीस अनुकूल.
तूळ : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. वाद टाळा.
वृश्चिक : आर्थिक लाभ होतील. जिद्दीने कार्यरत राहाल.
धनु : दैनंदिन कामे यशस्वी होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
मकर : कौटुंबिक प्रश्न धसास लागतील. कामे पूर्ण होतील.
कुंभ : संततीसौख्य लाभेल. आर्थिक उब मिळेल.
मीन : सार्वजनिक कामात पुढाकार. मत पटवून देण्यात यशस्वी.