मेष : घरात छोटासा समारंभ आखाल.
वृषभ : लांबलेली कामे पुन्हा हाती घ्याल.
मिथुन : नवीन खरेदीचे मनसुबे पूर्ण होतील.
कर्क : कर्तव्यदक्ष राहून काम करा. रागावू नका.
सिंह : प्रियजनांच्या भेटीने आनंद, अपेक्षित यश.
कन्या : घरात डागडुजीवर खर्च होईल,
तूळ : शुभकार्य ठरेल, आप्तेष्ट भेटतील.
वृश्चिक : नवीन कल्पना सुचतील, मात्र कृती नको.
धनु : शुभप्रसंग साजरे कराल, वेळ मजेत जाईल.
मकर : मुलांकडून चांगली वार्ता कळेल.
कुंभ : व्यक्तीच्या सहवासाने ताण कमी होईल.
मीन : तरुणांचे विवाह ठरतील, आनंदी वातावरण.