मेष : व्यवहारात सावध राहा, जरा जपूनच बोला.
वृषभ : नवीन योजना हाती घ्या. वाच्यता करू नका.
मिथुन : बदलासाठी प्रयत्न करा, यशस्वी व्हाल.
कर्क : पैशाचा विनियोग योग्य करा, दक्षता घ्या.
सिंह : प्रवासी योग, सुविधा मिळतील.
कन्या : नोकरीत असामाधान, अस्वस्थ राहाल.
तूळ : योग्य साथ मिळेल, विलंबित कामे पूर्ण कराल.
वृश्चिक : कामाचा विस्तार होईल, पैशाची चिंता मिटेल.
धनु : बदलीसाठीचे प्रयत्न यशस्वी, यश मिळेल.
मकर : आत्मविश्वास वाढेल, कामे पूर्ण होतील.
कुंभ : खेळत्या भांडवलाची गरज, प्रयत्न करावे लागतील.
मीन : पैशाची चणचण मिटेल, मदतीची अपेक्षा नको.