मेष : प्रियजनांचा सहवास लाभेल. अस्वस्थता कमी होईल.
वृषभ : प्रवासात काळजी घ्या. कामात पुढाकार राहील.
मिथुन : मनोधैर्य उंचावेल. प्रवास घडेल.
कर्क : प्रवासाचे बेत पुढे ढकला. मन:स्ताप होईल.
सिंह : दैनंदिन कामे पूर्ण होतील. कामे दृष्टिक्षेपात येतील.
कन्या : अध्यात्मिक प्रगती होईल. मन:शांती मिळेल.
तूळ : अनेकांशी सुसंवाद साधाल. अपेक्षित गाठीभेटी होतील.
वृश्चिक: मानसिक प्रसन्नता लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.
धनू : जिद्द वाढेल. अडचणींवर मात कराल.
मकर : महत्त्वाची बातमी कळेल. अचानक धनलाभ होईल.
कुंभ : कामात अडचणी येतील. घाईने कृती टाळा.
मीन : सहकारी मदत करतील. हितशत्रूंवर मात कराल