मेष : ओळखीतून नवीन कामे मिळतील.
वृषभ : पैशाची चिंता मिटेल, खुष राहाल.
मिथुन : सहकाऱ्यांची व वरिष्ठांची मदत मिळेल.
कर्क : उत्पन्नात वाढ झाल्याने जास्त खर्च कराल.
सिंह : पैशाचे नियोजन व वेळेचे गणित जमवा.
कन्या : यश मिळेल, परंतु काही प्रमाणात निराशा जाणवेल.
तूळ : आर्थिक व्यवहारात गाफील राहू नका.
वृश्चिक : परदेशगमनाच्या संधी येतील.
धनु : ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नका, शहानिशा करा.
मकर : कामाच्या पद्धतीत बदल केल्याने नुकसान कमी होईल.
कुंभ : विचार व कृती यांचा समन्वय साधून काम करा.
मीन : मनाविरुद्ध गोष्टी घडतील, दृष्टिकोन बदला.