आजचे भविष्य (बुधवार, दि.१२ ऑगस्ट २०२०)

मेष : प्रश्‍न व गैरसमज सांमजस्याने सोडवा

वृषभ : मर्यादा ओळखा, खर्चावर बंधन ठेवा,

मिथुन : रागावर नियंत्रण ठेवा. इतरांवर काढू नका.

कर्क : प्रकृतीची हेळसांड करू नका, लक्ष द्या.

सिंह : संयम बाळगा. निर्वेध यश मिळेल.

कन्या : घरात शुभप्रसंग घडतील. प्रतिष्ठा मिळेल.

तूळ : वाद टाळण्याचा प्रयत्न करा, दुर्लक्ष करा.

वृश्‍चिक : पळत्याच्या मागे लागू नका. योग्य पावले उचला..

धनु : कामात बदलाचा विचार असेल तर प्रयत्न करा.

मकर : घरात खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : सबुरीचे धोरण ठेवा. लाभ होईल.

मीन : भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेऊ नका.

Leave A Reply

Your email address will not be published.