आजचे भविष्य (मंगळवार, दि.१२ मे 2020)

मेष : नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा वाढल्याने ताण वाढेल.

वृषभ : वरिष्ठांनी कमात दिलेल्या सुविधा घेण्याकडे कल राहील.

मिथुन :  नोकरीत अडथळे दूर झाल्याने कामाचा उत्साह वाढेल.

कर्क :  रेंगाळलेली कार्ये ठरतील. नवीन खरेदी कराल.

सिंह : घरातील इतर व्यक्‍तींना तुमचेकडून प्रोत्साहन मिळेल.

कन्या : प्राधान्य द्या. नोकरीत कामात गुप्तता राखा

तूळ : अतिविचार करण्यापेक्षा कृतीवर भर द्या.

वृश्चिक : घरात वेळेचा दुरुपयोग करू नका.

धनु : नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून कामाची मागणी मांडा.

मकर : नोकरीत नवीन संधीसाठी तुमची निवड होईल.

कुंभ : तुमची जबाबदारी वाढेल. प्रतिष्ठा मिळेल.

मीन : बेकारांना नवीन नोकरीच्या कामात यश मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.