मेष : आर्थिक प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : नवीन खरेदीचे मनसुबे उतरवाल उत्साही राहाल.
मिथुन : प्रभाव पडेल. वक्तृत्वाने बाजी माराल.
कर्क : अनावश्यक खर्च टाळा. कामात अडचणी येतील.
सिंह : योग्य दिशा मिळेल. मानसिकता चांगली राहील.
कन्या : कमी श्रमात जास्त यश. सुयश मिळेल.
तूळ : जिद्द चिकाटी वाढेल. सुसंधी मिळेल.
वृश्चिक : कार्यक्षेत्र रुंदावेल.धावपळ वाढेल.
धनु : सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आशावादी वृत्ती ठेवा.
मकर : कामे मार्गी लागतील. प्रतिष्ठा मिळेल.
कुंभ : संतती सुख मिळेल. कामाचे नियोजन कराल.
मीन : आर्थिक लाभ होतील. मनोकामना पूर्ण होतील.