आजचे भविष्य

मेष : प्रयत्नांना यश येईल. कामे मार्गी लागतील.

वृषभ : व्यवहारी दृष्टीकोन राहील. कामात व्यस्त राहाल.

मिथुन : नवीन सहवासाचे आकर्षण राहील. प्रवास घडेल.

कर्क : कमी श्रमात जास्त यश. योग्य मार्गदर्शक लाभेल.

सिंह : इप्सित साध्य होईल. मानसन्मान मिळेल.

कन्या : नको त्या कामात वेळ जाईल. खर्चावर बंधन ठेवा.

तूळ : आप्तेष्ट भेटतील. प्रियकराशी वेळ जाईल.

वृश्चिक : स्पर्धेतून दूर जा. मनाला पटेल तेच कराल.

धनु : दिशा मिळेल. आशेचा किरण जागृत होईल.

मकर : नशीब साथ देईल. प्रतिष्ठा मिळेल.

कुंभ : महत्वाची कामे होतील. वादविवाद टाळा.

मीन : उपासना व आराधना सफल होईल. आनंद मिळेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.