आजचे भविष्य

मेष : महत्वाचे निर्णय घ्याल. नवीन कामे मिळतील.

वृषभ : गुंतवणुकीचे व्यवहार टाळा. कामात बदल कराल.

मिथुन : मनोबल वाढेल. ईप्सित साध्य होईल.

कर्क : सहकार्याची अपेक्षा नको. महत्वाचे निर्णय नको.

सिंह : अस्थिरता जाणवेल. मतभेद होतील.

कन्या : महत्वाची कामे पुढे ढकलावी. प्रवास टाळा. 

तूळ : मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्या. ओळखी होतील.

वृश्चिक : मतांवर ठाम राहाल. प्रगतीकडे वाटचाल होईल.

धनु : दूरच्या प्रवासाचे योग. प्रियजनांच्या भेटी होतील.

मकर : मानसिकता उंचावेल. आनंदी राहाल. 

कुंभ : प्रवासात जपून. निर्णय घेताना सावध.

मीन : अनपेक्षित खर्च होईल. व्यवहारदक्ष रहा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)