मेष : कमी श्रमात जास्त यश मिळेल.
वृषभ : कामे वेळेत पूर्ण करा, आनंदी राहाल.
मिथुन : योग्य व्यक्तींची संगत लाभदायक ठरेल.
कर्क : सहकारी मदत करतील,
सिंह : उलाढाल वाढेल, समाधानी राहाल.
कन्या : नवीन कामे मिळतील, पैशाची वसुली होईल.
तूळ : खर्चाचे योग्य नियोजन करा, सर्व साध्य होईल.
वृश्चिक : शांतता लाभेल, दिलासा देणारे ग्रहमान
धनु : ध्येय धोरणे ठरवाल, प्रगती कराल.
मकर : आर्थिक प्रश्न सुटतील, लाभ होईल.
कुंभ : कामाचा उरक राहील,
मीन : कमी श्रमात जास्त यश मिळेल.