मेष : मानसिक उमेद चांगली, उत्साही राहाल.
वृषभ : इच्छा आकांक्षा सफल होतील.
मिथुन : समाधानी राहा, त्रास कमी होईल.
कर्क : उत्साह वाढेल, पूरक ग्रहमान साथ देईल.
सिंह : घर व व्यवसायात समन्वय साधा.
कन्या : उर्मी वाढेल, जोश वाखाणण्यासारखा.
तूळ : ग्रह अनुकूल, कमी श्रमात यश मिळेल.
वृश्चिक : व्यवसायात अडथळे, लक्ष ठेवून वागा.
धनु : स्वच्छंदी जगाल, मजेत राहाल.
मकर : लाभ होईल, चाणाक्षपणाने वागा.
कुंभ : मनातील बेत साकार होतील.
मीन : संयम बाळगा. निर्वेध यश मिळेल.