मेष : पैशाच्या व्यवहारासाठी चांगला दिवस.
वृषभ : कामे वेळेत पूर्ण करा, दगदग धावपळ होईल.
मिथुन : धाडसी निर्णय घ्यावा लागेल.
कर्क : नवीन अनुभव येथील, सतर्क राहा.
सिंह : आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.
कन्या : कामात लवचिकता ठेवा, लाभ होईल.
तूळ : महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठ भेट होईल.
वृश्चिक : तत्पर राहा, कामाचा उरक राहील,
धनु : दगदग धावपळ होईल.
मकर : कामाचा व मनावरील ताण कमी होईल,
कुंभ : विचारांना कृतीची जोड द्या, यश मिळेल.
मीन : नवीन अनुभव येथील,