आजचे भविष्य (शनिवार, दि.९ मे 2020)

मेष : व्यवसायात सतत खेळत्या भांडवलाची गरज भासेल.

वृषभ : कामाचे वर्गीकरण व महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या.

मिथुन : मिळालेल्या संधीचा फायदा घेण्याकडे कल राहील

कर्क : विचारांचा गोंधळ संपून तुम्ही काही ठोस निर्णय घ्याल.

सिंह : अंथरूण पाहून हातपाय पसरा

कन्या : अनपेक्षित मार्गाने साथ मिळाल्याने आश्‍चर्याचा धक्का.

तूळ : कामात चांगली कलाटणी मिळेल.

वृश्चिक : व्यवसायात नवीन कामांमुळे दगदग वाढेल.

धनु : ‘दुरून डोंगर साजरे’ या म्हणीचा प्रत्यय येईल.

मकर : जिद्द व चिकाटीच्या जोरावर कामात प्रगती कराल.

कुंभ : व्यवसायात केलेल्या कष्टाचे फळ मिळणारच.

मीन : योग्य व्यक्‍तींची योग्य कामासाठी निवड करा.

Leave A Reply

Your email address will not be published.