मेष : आनंदी व उत्साही दिवस. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. दगदगीचा दिवस. मजेत वेळ जाईल.
वृषभ : मतभेद होण्याची शक्यता. हितसंबंध जोडले जातील. कमी श्रमात जास्त यश. महत्त्वाची बातमी कळेल.
मिथुन : प्रियजनांचा सहवास लाभेल. विरंगुळा लाभेल. कंटाळवाणा दिवस. कामे विनाकारण लांबतील.
कर्क : कामात गुप्तता राखा. सुवार्ता कळेल. नवीन अनुभव घ्याल. तणाव कमी होईल. अनपेक्षित लाभ.
सिंह : महत्त्वाची बातमी कळेल. मुलांकडून सुवार्ता कळेल. जीवलग साथीदार भेटतील. गृहसौख्य लाभेल.
कन्या : जोडधंद्यात विशेष लाभ. वाटाघाटी कराल. छोटा प्रवास घडेल. ठरविलेले बेत साकार होतील.
तूळ : नातेवाईकांच्या सहवासात वेळ जाईल. फायद्यासाठी नवा पर्याय शोधावा लागेल.
वृश्चिक : मुलांकडून सुवार्ता कळेल, खरेदीचे योग. लाभ होईल. नवीन संधी मिळेल.
धनु : कलागुणांना योग्य संधी मिळेल. स्वस्थ राहाल. कमी श्रमात जास्त यश मिळेल.
मकर : जबाबदाऱ्यांचा कंटाळा, कामे पुढे ढकला. ध्येय धोरणे ठरवाल, प्रगती होईल.
कुंभ : सलोख्याने प्रश्नांची उकल करा. प्रकृती सांभाळा. कामाचे समाधान राहील, आनंदी राहाल.
मीन : पैशाची गरज भासेल व ती पूर्णही होईल. भविष्यात लाभ होईल, काटेकोर राहा