मेष : कामाचा उरक राहील, आवडत्या व्यक्तींची भेट.
वृषभ : मनोबल चांगले राहील, कौटुंबिक स्वास्थ मिळेल.
मिथुन : रागावर नियंत्रण ठेवा. इतरांवर काढू नका.
कर्क : पाहुण्यांची सरबराई कराल. कामात वेळ जाईल.
सिंह : कर्तव्यदक्ष राहाल, आनंदी दिवस.
कन्या : मानसिक समाधान मिळेल, कामे मार्गी लागतील.
तूळ : मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
वृश्चिक : प्रश्न व गैरसमज सांमजस्याने सोडवा.
धनु : छंदात मन रमवाल. प्रकृतीची साथ मिळेल.
मकर : प्रकृतीची हेळसांड करू नका, लक्ष द्या.
कुंभ : घरात कामात वेळ जाईल, मन:स्वास्थ चांगले राहील.
मीन : मर्यादा ओळखा, खर्चावर बंधन ठेवा.