आजचे भविष्य (शनिवार, दि.८ ऑगस्ट २०२०)

मेष : मानसिक उमेद चांगली, उत्साही राहाल.

वृषभ : इच्छा आकांक्षा सफल होतील.

मिथुन : समाधानी राहा, त्रास कमी होईल.

कर्क : महत्वाची कामे स्वतः करावीत.

सिंह : घर व व्यवसायात समन्वय साधा.

कन्या : उर्मी वाढेल, जोश वाखाणण्यासारखा.

तूळ : ग्रह अनुकूल, कमी श्रमात यश मिळेल.

वृश्‍चिक : आशा निराशेचा खेळ दाखवणारे ग्रहमान.

धनु : स्वच्छंदी जगाल, मजेत राहाल.

मकर : लाभ होईल, चाणाक्षपणाने वागा.

कुंभ : मनातील बेत साकार होतील.

मीन : संयम बाळगा. निर्वेध यश मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.