आजचे भविष्य (शुक्रवार, दि.८ मे 2020)

मेष : कामावर लक्ष केंद्रित केलेत तर बरेच साध्य करू शकाल.

वृषभ : अनेक गोष्टींना महत्त्व येईल. कामाचे नियोजन बिघडेल.

मिथुन : सभावेतालच्या परिस्थितीनुरुप धोरण लवचिक ठेवाल.

कर्क :  घरात पाहुण्यांची ये-जा राहील.

सिंह : तुमच्या शब्दाला मान मिळेल. तुमचे महत्त्व कळून येईल.

कन्या : सलोख्याने सर्व प्रश्नांची उकल करा.

तूळ : शक्‍ती योग्य समन्वय करून यश द्विगुणित कराल.

वृश्चिक : घर व व्यवसाय नोकरी याकडे सारखेच लक्ष दयावे लागेल.

धनु : व्यक्‍तींशी कसे जुळवून घेता. त्यावर यश अवलंबून आहे.

मकर : व्यवसायात रेंगाळलेल्या कामांना प्राधान्य द्याल.

कुंभ : विरोधकांचा विरोध मावळून कामात सहकार्य करतील.

मीन :  व्यवसायात योग्य समन्वय साधून येणाऱ्या संधीचा लाभ घ्या.

Leave A Reply

Your email address will not be published.