मेष : झालेले गैरसमज दूर होतील.
वृषभ : स्वत:ची मते इतरांच्या गळी उतरवाल.
मिथुन : जोडधंद्यातून फायदा होईल, प्रवास घडेल.
कर्क : मनाविरुद्ध वागावे लागले तरी मतप्रदर्शन टाळा.
सिंह : घरात सामंजस्याने प्रश्न सोडवा.
कन्या : बेकार व्यक्तींना कामाची संधी चालून येईल.
तूळ : सतर्क राहा, अनावश्यक खर्च टाळा.
वृश्चिक : तरुणांचे विवाह ठरतील, बातमी आनंद देईल.
धनु : सलोखाच्या संबंध ठेवा,. प्रवास घडेल,
मकर : जोडधंद्यातून फायदा, रागलोभाचे प्रसंग येतील.
कुंभ : सहकारी व वरिष्ठांची मदत कामात होईल.
मीन : हट्टी स्वभावाला आळा घाला, अवघड परिस्थिती