मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल, तडजोडीचे धोरण स्वीकारा.
वृषभ : जुनी येणी वसुल होतील. कामाची नवी दिशा सापडेल.
मिथुन : कामाचा झपाटा वाढेल, पैशाची चिंता मिटेल.
कर्क : उत्पन्नात वाढ झाल्याने जास्त खर्च कराल.
सिंह : पैशाचे नियोजन व वेळेचे गणित जमवा.
कन्या : यश मिळेल, परंतु काही प्रमाणात निराशा जाणवेल.
तूळ : आर्थिक व्यवहारात गाफील राहू नका.
वृश्चिक : स्पर्धेत टिकण्यासाठी चौफेर लक्ष ठेवा.
धनु : ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नका, शहानिशा करा.
मकर : कामाच्या पद्धतीत बदल केल्याने नुकसान कमी होईल.
कुंभ : “मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ याची प्रचिती येईल.
मीन : मनाविरुद्ध गोष्टी घडतील, दृष्टीकोन बदला.