आजचे भविष्य (बुधवार, दि.६ मे 2020)

मेष : आर्थिक प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ :  नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. उत्साही राहाल.

मिथुन : प्रभाव पडेल. वक्तृत्वाने बाजी माराल.

कर्क : अनावश्यक खर्च टाळा. कामात अडचणी येतील.

सिंह : योग्य दिशा मिळेल. मानसिकता चांगली राहील.

कन्या : कमी श्रमात जास्त यश. सुयश मिळेल.

तूळ : जिद्द चिकाटी वाढेल. सुसंधी मिळेल.

वृश्चिक : कार्यक्षेत्र रुंदावेल.धावपळ वाढेल.

धनु : सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आशावादी वृत्ती ठेवा.

मकर : कामे मार्गी लागतील. प्रतिष्ठा मिळेल.

कुंभ : संतती सुख मिळेल. कामाचे नियोजन कराल.

मीन : आर्थिक लाभ होतील. मनोकामना पूर्ण होतील.

Leave A Reply

Your email address will not be published.