आजचे भविष्य (बुधवार, दि. ६ जानेवारी २०२१)

मेष : व्यवसायातील अडचणींवर मात कराल.वैवाहिक जीवनात मतभेद होण्याची शक्‍यता.

वृषभ : बोलल्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. जबाबदारी वाढेल. विरोधकांवर मात कराल.

मिथुन : मोठ्यांचे सहकार्य लाभेल. प्रतिष्ठा मिळेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. चांगली बातमी कळेल.

कर्क : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. महत्त्वाच्या कामात सहकारी मदत करतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

सिंह : मजेत वेळ जाईल. अपेक्षित पत्रे हाती येतील. नवीन अनुभव येतील. अतिश्रम टाळा. वाटाघाटी कराल.

कन्या : जीवलग साथीदार भेटतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. अनेकांशी सुसंवाद साधाल. धनलाभ होईल.

तूळ : नवीन व्यक्‍तीशी परिचय होईल. अर्धवट कामे पूर्ण होतील. अनपेक्षित लाभ. नशिब साथ देईल.

वृश्‍चिक : महत्त्वाच्या व्यवहारास अनुकूल प्रवासाचे योग येतील. योग्य व्यक्‍तीशी संपर्क होईल.वसुलीस अनुकूल दिवस.

धनु : मनाविरुद्ध वागावे लागेल. नको त्या कामात वेळ जाईल. हितशत्रूंपासून सावध राहा. दगदगीचे दिवस.

मकर : उत्साह कमी होईल. नवीन अनुभव घ्याल. मनासारखे यश मिळेल. महत्त्वाच्या गाठीभेटी ठरवा.

कुंभ : कमी श्रमात जास्त यश धनदायक दिवस. प्रतिष्ठा वाढेल. महत्त्वाची कामे हाती घ्याल. 

मीन : लांबलेली कामे पार पडतील अपेक्षापूर्तीचा दिवस अनपेक्षित खर्च होईल. नवीन जबाबदारी स्वीकाराल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.