मेष : ठरलेली कामे लांबतील. प्रकृतीकडे लक्ष द्यावे.
वृषभ : करमणुकीत वेळ घालवाल. मतभेदात समेट.
मिथुन : गुप्त शत्रूंपासून सावध राहा. अतिश्रम टाळा.
कर्क : मुलांकडून चांगली बातमी कळेल. अनपेक्षित लाभ.
सिंह : पाहुणे येतील. सुखासिन दिवस.
कन्या : योग्य व्यक्तीशी संपर्क होईल. कामे पूर्ण होतील.
तूळ : आप्तेष्ट भेटतील. घरकामात वेळ जाईल.
वृश्चिक : चिंता नाहिशी होईल. फायदा तुमचाच होईल.
धनु : आपल्या वस्तू सांभाळा. चिंता कराल.
मकर : महत्त्वाची कामे होतील. मोठे उद्दिष्ट गाठाल.
कुंभ : वरिष्ठांची मर्जी राहील. कामाचे श्रेय मिळेल.
मीन : ओळखीचा उपयोग होईल. व्यक्तींशी गाठभेट.