आजचे भविष्य (मंगळवार, दि. ५ जानेवारी २०२१)

मेष : कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मनोबल उंचावेल.

वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळा. निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घ्या. महत्त्वाच्या कामात घाई नको.

मिथुन : पैशाचे व्यवहार जपून. बोलण्याचे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. आत्मविश्‍वास वाढेल.

कर्क : मनोबल वाढेल. आरोग्य चांगले राहील. आत्मविश्‍वास वाढेल. केलेल्या व्यवहारात यश मिळेल.

सिंह : योग्य मार्गदर्शन मिळेल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. सहकारी कामात मदत करतील.

कन्या : पैशाचे बाबतीत हात सैल सोडाल. नव्या योजना साकार होतील. प्रवास घडेल.

तूळ : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. प्रियजनांचा सहवास मिळेल. मुलांच्या प्रगतीबाबत समाधानी राहाल.

वृश्‍चिक : अपेक्षित पैसे मिळतील. मोठ्या व्यक्‍तींकडून प्रशंसा. पैशाची सोय होईल. गुंतवणुकीस दिवस चांगला.

धनु : प्रश्‍नांची उकल होईल. उत्साहाने व उमेदीने कार्यरत रहाल. कार्यात यश मिळेल. श्रमसाफल्य.

मकर : जिद्दीने व चिकाटीने कामे पूर्ण कराल. प्रवासाचे योग येतील. नवीन व्यक्‍तीशी मैत्री होईल.मनोबल वाढेल.

कुंभ : आर्थिकदृष्ट्या उत्तम दिवस. आनंदी व उत्साही दिवस. कामात गोंधळ करू नका.

मीन : ओळखीचा उपयोग होल. तणाव कमी होईल.उत्साह वाढेल. रेंगाळलेले व्यवहार मार्गी लागतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.