मेष : सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने लाभ मिळेल.
वृषभ : आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.
मिथुन : परदेश व्यवहारांना योग्य गती मिळेल.
कर्क : गोंधळात टाकणारी स्थिती, वरिष्ठांचा सल्ला घ्या.
सिंह : धाडसी निर्णय घ्यावा लागेल.
कन्या : सहकारी मदत करतील, कामाचा भार हलका होईल.
तूळ : ओळखीतून नवीन कामे मिळतील, उलाढाल वाढेल,
वृश्चिक : नवीन योजना मनात घोळतील मात्र त्रुटींचा अभ्यास करा.
धनु : खेळत्या भांडवलाची सोय होईल.
मकर : व्यवहारांना गती येईल. कामाचा व्याप वाढेल.
कुंभ : आर्थिक प्रश्न सुटतील, हितचिंतकांची मदत मिळेल.
मीन : कमी श्रमात जास्त यश मिळेल.