मेष : सहकार्य न मिळाल्याने काही कामे मागे पुढे होतील.
वृषभ : व्यवसायात नवीन कार्यपद्धतीचा अवलंब कराल.
मिथुन : व्यवसायात कुणालाही न दुखवता हेतू साध्य करा.
कर्क : गुंतवणूक करताना निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या.
सिंह : जुने हितसंबंध संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
कन्या : नोकरीत कामानिमित्त जादा अधिकार मिळतील.
तूळ : कामात बदल करून सुधारणा करावीशी शक्यता.
वृश्चिक : कामामुळे सभोवतालचे वर्तुळही बदलण्याची शक्यता.
धनु : खर्चावर नियंत्रण ठेवा. जादा भांडवलाची गरज भासेल.
मकर : व्यवसायात नवीन कामासंबंधी नियोजन सफल होईल.
कुंभ : तुमच्या आचार विचारात व जीवनपद्धतीत बदल होतील.
मीन : व्यवसायात पैशांची आवक चांगली राहील.