मेष : सुप्त कलागुणांना वाव मिळेल. धाडसी निर्णय घ्याल.
वृषभ : प्रवासयोग संभवतो.आप्तेष्टांचा सहवास.
मिथुन : नवीन गुंतवणुकीस चांगला. कामे मार्गी लागतील.
कर्क : श्रमसाफल्य मिळेल.मानसिक स्थैर्य लाभेल.
सिंह : कामात गोंधळ नको. रागांवर नियंत्रण ठेवा.
कन्या : धनलाभ होईल.दगदगीचा दिवस.
तूळ : अचूक निर्णय घ्याल. तणाव कमी होईल.
वृश्चिक : पैशाची ऊब मिळेल.प्रवाससुख लाभेल.
धनु : अध्यात्मिक प्रगती. अडचणींवर मात कराल.
मकर : मानसन्मानाचे योग.कामाचा ताण वाढेल.
कुंभ : कष्टाच्या प्रमाणात यशप्राप्ती. कामांना दिशा मिळेल.
मीन : अतिश्रम टाळा.हितचिंतक मदत करतील.