मेष : कामे पूर्ण होतील. सुवार्ता कळेल.
वृषभ : घरातील व्यक्तींचे हट्ट पुरवता दमछाक होईल.
मिथुन : कामात वाखाणणी होईल, प्रसन्न राहाल.
कर्क : प्रियजनांचे हट्ट पुरवाल.
सिंह : मुलांच्या प्रगतीविषयी चांगली बातमी कळेल.
कन्या : नवीन खरेदीचे योग, महिलांना प्रतिष्ठा मिळेल.
तूळ : शुभघटना घडेल, वातावरण आनंदी राहील.
वृश्चिक: अत्यावश्यक खर्च होईल,
धनु : महिलांना आनंदी दिवस,
मकर : मानसिक समाधान मिळेल, आनंदी राहाल.
कुंभ : प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.
मीन : जमेल तेवढेच काम करा, विश्रांती घ्या.