‘प्रभात’च्या सन्मानाने जबाबदारी वाढली

‘प्रभात नारी सन्मान’च्या सन्मानार्थी नारींची भावना : मनोगतातून उलगडला प्रवास पुणे – “समाजात चांगले करून दाखवण्याचा मानस ठेवून आम्ही प्रत्येकीने विविध क्षेत्रांत कार्य सुरू ठेवलेले आहे. याला सतत टीमची चांगली साथ मिळते आहे, हे महत्त्वाचे आहे. “प्रभात’ने आमच्या कार्याची दखल घेऊन आमचा सन्मान केला, याचा खूप आनंद होतो आहे. हा आमच्या टीम वर्कचा सन्मान आहे. … Continue reading ‘प्रभात’च्या सन्मानाने जबाबदारी वाढली