मित्रपक्षांचाही ‘सन्मान’…

पुणे – पुणे आणि बारामती मतदारसंघासाठी मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. गेला पंधरवडा प्रचाराची रणधुमाळी रंगली होती. त्या निमित्त शहरात विविध पक्षांच्या नेत्यांचे दौरेदेखील झाले. प्रचारासाठी नेत्यांचे कटआऊट्‌स भाजपने तयार केले होते. यात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रामदास आठवले यांचेही कटआऊट तयार करण्यात आले होते. मतदान प्रक्रिया पार पडताच ही कटआऊट्‌स भाजपच्या “सन्मान’ कार्यालयात आता विश्रांती घेत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.